BBL 2021-22: हवेत सूर मारून Glenn Maxwell ने घेतला असा झेल की, पाहून स्वतःच झाला आवाक् (Watch Video)

बिग बॅश लीगच्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅक्सवेलने रविवारी असा शानदार झेल घेतला की पाहून सर्वच आवाक् झाले. ब्रिस्बेन हीटच्या डावातील 16व्या षटकातील 5व्या चेंडूवर सॅम हेजलेटने नॅथन कुल्टर नाइटॉलच्या चेंडूवर लाँग ऑनवर शॉट खेळला. सर्कलमध्ये उभ्या असलेल्या मॅक्सवेलने पाठीमागे धावताना एका हाताने अप्रतिम झेल घेतला. झेल पकडल्यानंतर तो स्वतःच तोंड दाबून हसायला लागला.

ग्लेन मॅक्सवेलने एका हाताने पकडला झेल (Photo Credit: Twitter)

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) T20 चा दिग्गज खेळाडू मानला जातो. बिग बॅश लीगच्या (Big Bash League) एका सामन्यात त्याने रविवारी असा शानदार झेल घेतला की पाहून सर्वच आवाक् झाले. इतकंच नाही तर हा झेल टिपल्यानंतर तो स्वतःही हैराण झाला. ब्रिस्बेन हीटच्या (Brisbane Heat) डावातील 16व्या षटकातील 5व्या चेंडूवर सॅम हेजलेटने नॅथन कुल्टर नाइटॉलच्या चेंडूवर लाँग ऑनवर शॉट खेळला. सर्कलमध्ये उभ्या असलेल्या मॅक्सवेलने पाठीमागे धावताना एका हाताने अप्रतिम झेल घेतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement