Shakib Al Hasan Beating Fan Video: बांगलादेशी क्रिकेटर शकीब अल हसनचा सुटला संयम, चाहत्याला सर्वांसमोर केली मारहाण (Watch Video)

नुकतीच अशीच एक घटना माध्यमांसमोर आली आहे. साकिब कपडे विकणाऱ्या एका संस्थेच्या कार्यक्रमाला गेला होता, अशी माहिती आहे.

शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्याचा संयम सुटला आणि त्याने चाहत्याला जाहीरपणे मारहाण केली. नुकतीच अशीच एक घटना माध्यमांसमोर आली आहे. साकिब कपडे विकणाऱ्या एका संस्थेच्या कार्यक्रमाला गेला होता, अशी माहिती आहे. नेहमीप्रमाणेच गर्दी होती. गर्दीला ढकलून साकिब त्याच्या गाडीकडे जात असताना अचानक एका चाहत्याने साकिबच्या डोक्यावरून टोपी काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याचा संयम सुटला. साकिबने त्या व्यक्तीला त्याच्या टोपीने अनेक वेळा मारल्याचे सांगितले जात आहे.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now