Ban vs SA Test Live Telecast In India: बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामना येथे ऑनलाइन पाहू शकता
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाने शानदार गोलंदाजी केली. यजमान संघाने पहिल्या दिवशी सहा विकेट्स घेत चांगली कामगिरी केली.
Where to watch Bangladesh National Cricket Team vs South Africa National Cricket Team Match: बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाने शानदार गोलंदाजी केली. यजमान संघाने पहिल्या दिवशी सहा विकेट्स घेत चांगली कामगिरी केली. बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात सध्या बरोबरीची स्थिती आहे. पहिली कसोटी 21 ऑक्टोबरपासून मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळली जात आहे. भारतीय वेळेनुसार सामने सकाळी 9:30 वाजता सुरू होत आहेत. अधिकृत ब्रॉडकास्टचे हक्क नसल्याने सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार नाही. मात्र, भारतीय चाहते कसोटी मालिकेचे थेट प्रक्षेपण FanCode ॲप आणि वेबसाइटला पाहू शकतात.
बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने
Tags
ban vs sa test live telecast in india
BAN vs SA
bangladesh national cricket team vs south africa national cricket team match scorecard
How To Watch BAN vs SA Free Live Streaming Online of 1st Test 2024 Day 2
south africa national cricket team
Where to watch Bangladesh National Cricket Team vs South Africa National Cricket Team Match
दक्षिण अफ्रीका क्रिकेट टीम
बांगलादेश विरुद्ध दक्षिण अफ्रीका
दक्षिण आफ्रिका संघ
बांग्लादेश क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement