IND vs BNG T20 WC 2022: बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, दोन्ही संघात एक-एक बदल

अॅडलेडमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. भारत हा सामना जिंकून भारत गुणतालिकेत अव्वल येईल.

IND vs BNG T20 WC 2022: बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, दोन्ही संघात एक-एक बदल
IND vs BNG (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2022 चा 35 वा सामना भारत आणि बांगलादेश (IND vs BNG) यांच्यात होणार आहे. अॅडलेडमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. भारत हा सामना जिंकून भारत गुणतालिकेत अव्वल येईल. दरम्यान टॅास झाला असुन बांगलादेशने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात एक-एक बदल करण्यात आला आहे. बांगलादेशसाठी उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. बांगलादेशचा संघ चढ-उतार करत आहे, पण या सामन्यात भारत विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून उतरणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2022 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).