Video: ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू बनली सुपरमॅन, हवेत उडून घेतला जबरदस्त झेल (पाहा व्हिडीओ)

पहिल्या दिवशी बार्बाडोस रॉयल्स आणि गयाना ॲमेझॉन वॉरियर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू एरिन बर्न्सने मैदानात असा झेल घेतला ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Photo Credit - X

वेस्ट इंडिजमध्ये महिला कॅरेबियन प्रीमियर लीग सुरू झाली आहे. लीगच्या पहिल्याच दिवशी एक रोमांचक सामना रंगला. पहिल्या दिवशी बार्बाडोस रॉयल्स आणि गयाना ॲमेझॉन वॉरियर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू एरिन बर्न्सने मैदानात असा झेल घेतला ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एरिन बर्न्सचा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ती झेल घेण्यासाठी मैदानात पक्ष्यासारखी उडताना दिसली. बर्न्सच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement