चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची आज सांगता झाली आहे. भारतावर ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी मात करत 2-1 अशी मालिका खिशात घातली आहे. भारताकडून विराट कोहलीची अर्धशतकी झुंजार खेळी भारताला विजयाकडे घेऊन जाऊ शकली नाही. 49.1 ओव्हर्स मध्ये 248 धावांवर भारताचा सारा संघ तंबूत परतला होता.
#INDvsAUS | Virat Kohli's (54) half-century goes in vain as Australia beat India by 21 runs in the third and last ODI of the series winning the series 2-1.
(Pic: BCCI) pic.twitter.com/3ENl0xIMDa
— ANI (@ANI) March 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
