Australia Beat England 5th ODI Match: पाचव्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर DLS Method ने 49 धावांनी विजय; मालिका 3-2 ने केली नावावर
इंग्लंडने दिलेल्या 310 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 20.4 चेंडूत 2 बाद 165 धावा केल्या होत्या यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. यानंतर ऑस्ट्रेलिया विजयी घोषीत करण्यात आले.
England National Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ब्रिस्टल येथील काऊंटी मैदानावर हा सामना सुरु होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने DLS मेथडनूसार इंग्लंडवर 49 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडने दिलेल्या 310 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 20.4 चेंडूत 2 बाद 165 धावा केल्या होत्या यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. यानंतर ऑस्ट्रेलिया विजयी घोषीत करण्यात आले. ही मालिका ऑस्टेलियाने 3-2 ने जिंकली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
AUS vs ENG Scorecard
Australia vs England Scorecard
ENG vs AUS Scorecard
England
England National Cricket Team vs Australia National Cricket Team
England vs Australia
England vs Australia live streaming
England vs Australia Live Streaming In India
England vs Australia Scorecard
Jos Buttler
Mitchell Marsh
Phil Salt
ODI Series
Lord's
London
इंग्लंड
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ
जोस बटलर
वनडे मालिका
लॉर्ड्स स्टेडियम
लंडन
फिट सॉल्ट
मिचेल मार्श
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ
हॅरी ब्रूक
Harry Brook
England National Cricket Team vs Australia National Cricket Team match scorecard
County Ground
Bristo
Ben Duckett Century
Ben Duckett
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement