Asian Games 2023 IND vs NEP Live: यशस्वी जैस्वालने 48 चेंडूत झळकावले शतक , भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 160 च्या जवळ

यशस्वी जैस्वाल टी20 मध्ये शतक करणार सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Asian Games 2023 IND vs NEP Live: यशस्वी जैस्वालने 48 चेंडूत झळकावले शतक , भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 160 च्या जवळ

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 भारत विरुद्ध नेपाळ सामन्यात यशस्वी जैस्वालने 48 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या चार विकेट्सवर 160 धावांच्या जवळ पोहोचली आहे. जयस्वालसोबत शिवम दुबे क्रीजवर आहे. भारत आता 200 हून अधिक धावा करण्याचा प्रयत्न करेल. यशस्वी जैस्वाल टी20 मध्ये शतक करणार सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे.  (हेही वाचा - Asian Games 2023: भारतीय कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत धमाकेदार सुरुवात, पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 55-18 ने पराभव)

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2023 08:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).