Women's Ashes 2022: महिला अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ घोषित, अनकॅप्ड Alana King हिला संधी; पहा संपूर्ण Squad

रेचेल हेन्स आणि मेगन शुटचे पुनरागमन, तसेच देशांतर्गत हंगामात दुखापतीतून सावरलेली जेस जोनासेनसह संघात परतली आहे. फिरकीपटू जॉर्जिया वेअरहॅम आणि सोफी मोलिनक्स दोघीही दुखापतीमुळे या मालिकेला मुकले आहेत.

अ‍ॅशेस (Photo Credits: Getty Images)

Women's Ashes 2022: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघात 20 जानेवारी 2022 पासून 3 टी-20 आणि ODI तसेच एका अ‍ॅशेस कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने अमांडा जेड वेलिंग्टनच्या जागी अलाना किंग, या अनकॅप्ड क्रिकेटरचा 15 सदस्यीय संघात समावेश केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)