Ashes 2021: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू Ben Stokes लवकरच करणार पुनरागमन; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेतील संघात समाविष्ट

स्टोक्सचा अॅशेससाठीच्या इंग्लंड संघात समावेश करण्यात आला असून तो 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

Ashes 2021: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू Ben Stokes लवकरच करणार पुनरागमन; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेतील संघात समाविष्ट
बेन स्टोक्स (Photo Credit: Getty)

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स लवकरच क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) वैद्यकीय संघाने स्पष्ट केले आहे की स्टोक्स पुन्हा सराव सुरू करू शकतो. सुमारे पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्टोक्स पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेत परतणार आहे. दुखापती आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टोक्सने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. स्टोक्सचा अॅशेससाठीच्या इंग्लंड संघात समावेश करण्यात आला असून तो 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by cricket.com.au (@cricketcomau)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2021 06:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).