Ashes 2021-22: जो रूटचे लढाऊ अर्धशतक पण MCG वर पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दबदबा, पहा दिवसभराची स्थिती
इंग्लंडविरुद्ध यजमान ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 124 धावांनी पिछाडीवर आहे. मेलबर्नमधील MCG येथे सामन्याच्या पहिल्या दिवशी ब्रिटिश संघाच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात 61 धावांवर 1 बाद धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून कर्णधार जो रूटने सर्वाधिक 50 धावा केल्या पण अन्य फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. अशापरीस्थितीत कांगारू संघाने दिवसभर वर्चस्व गाजवले.
इंग्लंडविरुद्ध (England)यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याच्या पहिल्या दिवशी 124 धावांनी पिछाडीवर आहे. मेलबर्नमधील MCG येथे सामन्याच्या पहिल्या दिवशी ब्रिटिश संघाच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात 61 धावांवर 1 बाद धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून कर्णधार जो रूटने (Joe Root) सर्वाधिक 50 धावा केल्या.
Australia finish on a high despite losing David Warner late in the day.#AUSvENG | #WTC23 | https://t.co/QKpJv6gXeP pic.twitter.com/u7lF0k0dyI
— ICC (@ICC) December 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 01:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

