Pin-Drop Silence After Virat Kohli Out: विराट कोहली आऊट होताच स्टेडियममध्ये शांतता, 1 लाख 30 हजारांचा जनसमुदाय शांत! (Watch Video)

भारताने आतापर्यंत 4 विकेट गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विराट कोहलीची मोठी विकेट मिळाली आहे. कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव डळमळीत होताना दिसत होता. भारताने आतापर्यंत 4 विकेट गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विराट कोहलीची मोठी विकेट मिळाली आहे. कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. 28.3 षटकांत भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा आहे. विराट कोहली आऊट होताच स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. 1 लाख 30 हजारांचा जमाव पूर्णपणे शांत झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement