भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज मंगळवारी (22 नोव्हेंबर) होणार आहे. टीम इंडिया नेपियरच्या मॅक्लीन पार्कवर उतरेल तेव्हा मालिका जिंकण्याकडे लक्ष असेल. न्यूझीलंडने टॅास जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अर्शदीपने न्यूझीलंडला दिला पहिला धक्का दिला आहे. तीन धावा करून फिन अॅलन बाद झाला.
3RD T20I. WICKET! 1.3: Finn Allen 3(4) lbw Arshdeep Singh, New Zealand 9/1 https://t.co/UtR64C00Rs #NZvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)