IND vs BAN 2nd Test Day 4 Live Score Update: रोहितपाठोपाठ सिराजचा अप्रतिम झेल, अश्विनने शाकिबला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

दरम्यान, चोथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला सहावा धक्का लागला आहे.

IND vs BAN 2nd Test Day 4 Live Score Update: रोहितपाठोपाठ सिराजचा अप्रतिम झेल, अश्विनने शाकिबला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता
Siraj (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. याआधीचे तीन दिवस पावसामुळे वाया गेल. दरम्यान, चोथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला सहावा धक्का लागला आहे. बांगलादेशचा स्कोर 194/6

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 11:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).