IPL Auction 2023: आयपीएल लिलावात अफगाणिस्तानचा 15 वर्षीय अल्ला मोहम्मद सर्वात तरुण खेळाडू ठरला

यावेळी अफगाणिस्तानच्या 15 वर्षीय युवा खेळाडूवरही आयपीएल लिलावात बोली लावली जाणार आहे.

IPL Auction 2023: आयपीएल 2023 पूर्वीचा मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. लिलावाची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता होईल. यावेळी अफगाणिस्तानच्या 15 वर्षीय युवा खेळाडूवरही आयपीएल लिलावात बोली लावली जाणार आहे. अल्लाह मोहम्मद असे या खेळाडूचे नाव आहे. मोहम्मद यावेळी लिलावात सर्वात तरुण खेळाडू असेल. मोहम्मदची मूळ किंमत 20 लाख रुपये आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement