Ravindra Jadeja: टी -20 विश्वचषकपूर्वी रवींद्र जडेजाने दुखापतीवर दिले अपडेट, इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

मंगळवारपासून सुरू होणार्‍या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या T20 सामन्यापूर्वी जडेजाने दुखापतीतून बरे होण्याबाबत अपडेट दिले आहे.

Ravindra Jadeja: टी -20 विश्वचषकपूर्वी रवींद्र जडेजाने दुखापतीवर दिले अपडेट, इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट
Ravindra Jadeja (Photo Credit - Twitter)

एकीकडे भारतीय संघाने (Team India) आशिया कपनंतर (Asia Cup 2022) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० (T20) मालिकेला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, त्याचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून बरा होत आहे. मंगळवारपासून सुरू होणार्‍या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या T20 सामन्यापूर्वी जडेजाने दुखापतीतून बरे होण्याबाबत अपडेट दिले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2022 08:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).