KL Rahul Getting Trolled: केएल राहुल पुन्हा स्वस्तात बाद; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पहा Funny Memes

आज जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत लढेल. दरम्यान इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

KL Rahul Getting Trolled: केएल राहुल पुन्हा स्वस्तात बाद; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, पहा Funny Memes
KL Rahul (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2022 चा (T20 WC 2022) दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. आज जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत लढेल. दरम्यान इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला पहिला धक्का बसला असुन ख्रिस वोक्सने केएल राहुलला बाद केले आहे. यानंतर नेटकऱ्यांनी केएल राहुलला चांगलच ट्रोल केल आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2022 02:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).