Shivam Dube Half Century: यशस्वी जैस्वालनंतर शिवम दुबेनेही झळकावले झंझावाती अर्धशतक, भारताची वादळी खेळी सुरु
भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्तानसाठी स्फोटक फलंदाज गुलबदिन नायबने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
IND vs AFG 2nd T20I Live Score Update: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium, Indore) खेळवला जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून आतापर्यंतच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही (Virat Kohli) संघात पुनरागमन केले आहे, अशा स्थितीत करोडो चाहत्यांची नजर कोहलीवर आहे. तत्तपुर्वी, भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्तानसाठी स्फोटक फलंदाज गुलबदिन नायबने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 173 धावा करायच्या आहेत. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा युवा खेळाडू शिवम दुबेने मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 153/2
Back to back half-centuries for Shivam Dube 👏👏
What a fine half-century this off just 22 deliveries.
Live - https://t.co/YswzeUSqkf #INDvAFG@IDFCFIRSTBank pic.twitter.com/Cec5R3T3xV
— BCCI (@BCCI) January 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2024 09:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

