AUS vs ZIM: ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी चालत्या बसमध्ये केला जल्लोष, पाहा व्हिडिओ

तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेने मोठा पलटवार केला. टीमच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photo Credit - Twitter

झिम्बाब्वेच्या संघाने शनिवारी ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय संपादन केला. रायन बर्लेने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. विश्वविजेत्या संघाला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी विजयाचा आनंद साजरा केला नाही असे कसे होऊ शकते. तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेने मोठा पलटवार केला. टीमच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement