Abhishek Sharma Half Century: तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माचे शानदार अर्धशतक; भारताची धावसंख्या 2 बाद 107
या सामन्यात पहिला विकेट लवकर गमावल्यानंतर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माने भारताचा डाव संभाळला अभिषेकन 25 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला. भारताची धावसंख्या सध्या 11 षटकानंतर 3 बाद 121 अशी आहे.
South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 3rd T20I Match Live Score Update: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन (Centurion) येथील सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) येथे खेळवला जात आहे. दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियाचा (Team India) सात विकेट्सने पराभव केला. यासह टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या (Aiden Markram) खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करत आहे. या सामन्यात पहिला विकेट लवकर गमावल्यानंतर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माने भारताचा डाव संभाळला अभिषेकन 25 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला. भारताची धावसंख्या सध्या 11 षटकानंतर 3 बाद 121 अशी आहे.
पाहा पोस्ट -
3RD T20I. WICKET! 8.4: Abhishek Sharma 50(25) st Heinrich Klaasen b Keshav Maharaj, India 107/2 https://t.co/id6j7RV9wp #SAvIND
— BCCI (@BCCI) November 13, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2024 09:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

