Pakistan च्या तोंडावर चांगली चपराक, UAE ने PSL चे आयोजन करण्यास दिला नकार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्यांच्या T20 स्पर्धेचा चालू हंगाम पीएएसएल मध्येच थांबवावा लागला. यानंतर, पाकिस्तानी बोर्डाने उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली होती. पण आता हा प्रयत्नही अपयशी ठरताना दिसत आहे

PSL (Photo Credit - X)

UAE Big Action on Pakistan: भारतावर दहशतवादी हल्ले केल्यानंतर, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून केवळ योग्य उत्तर मिळाले नाही तर आता संयुक्त अरब अमिरातीनेही त्याला जोरदार झटका दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्यांच्या T20 स्पर्धेचा चालू हंगाम पीएएसएल मध्येच थांबवावा लागला. यानंतर, पाकिस्तानी बोर्डाने उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली होती. पण आता हा प्रयत्नही अपयशी ठरताना दिसत आहे कारण अमिराती क्रिकेट बोर्ड (ECB) स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी देण्यास तयार नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement