सचिन तेंडुलकरकडून विराट कोहलीचे अभिनंदन, व्हिडिओ शेअर करत सांगितला किस्सा, पहा व्हिडिओ

The latest Tweet by BCCI states, 'The Master Blaster @sachin_rt congratulates @imVkohli on his milestone. Listen in to that special anecdote from 2011.#VK100'

सचिन तेंडुलकर (Photo Credits: Getty)

सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे अभिनंदन केले आहे. सचिनने अभिनंदन करत त्यांचा एक किस्सा सांगितला आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement