Team India 1000 ODI: टीम इंडियाला 1000 वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सचिन तेंडुलकरकडून शुभेच्छा
भारत आपला 1000 वा एकदिवसीय सामना खेळण्याची तयारी करत आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शुक्रवारी हा पराक्रम संपूर्ण देशासाठी आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी मोठा मैलाचा दगड असल्याचे म्हटले.
भारत आपला 1000 वा एकदिवसीय सामना खेळण्याची तयारी करत आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शुक्रवारी हा पराक्रम संपूर्ण देशासाठी आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी मोठा मैलाचा दगड असल्याचे म्हटले. मालिकेतील पहिल्या सामन्यात रविवारी जेव्हा संघ वेस्ट इंडिजशी भिडतो तेव्हा 1000 वा एकदिवसीय सामना खेळणारा भारत हा पहिला संघ बनेल.भारताने 1000वी वनडे खेळणे हा एक मोठा मैलाचा दगड आहे. पहिला एकदिवसीय सामना 1974 मध्ये खेळला गेला होता, हे केवळ भूतकाळातील क्रिकेटपटू, सध्याचे क्रिकेटपटू, भूतकाळातील आणि वर्तमान बोर्ड सदस्यांमुळे शक्य झाले आहे, असे तो म्हणाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement