BWF World Championships 2022: सायना नेहवाल, लक्ष्य सेन आणि इतर भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत होणारे सहभागी

या स्पर्धेत 46 देशांतील एकूण 364 खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Lakshya Sen (left) and Saina Nehwal (right) (Photo credit: Twitter)

BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप, ज्याला जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप देखील म्हटले जाते, ही सर्वात प्रतिष्ठित बॅडमिंटन स्पर्धांपैकी एक आहे. स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्णपदके दिली जातात आणि त्यांना जागतिक विजेते म्हणून ओळखले जाते. या स्पर्धेचे आयोजन बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) द्वारे केले जाते जे पूर्वी (IBF) आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशन म्हणून ओळखले जाते. तसेच या स्पर्धेत  सायना नेहवाल, लक्ष्य सेन आणि इतर भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा जपानमधील टोकियो येथे 22 ते 28 ऑगस्ट 2022 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत 46 देशांतील एकूण 364 खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement