Tokyo Olympics 2020: बॉक्सर अमित पंघालचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपला, 16व्या फेरीत झाली हार

amit panghal (Pic Credit - ANI Twitter)

बॉक्सिंगमध्ये भारताला निराशा मिळाली आहे. अमित पंघाल 16 व्या शर्यतीत बाहेर पडला आहे. अमित पंघालने पहिल्या फेरीत विजय मिळवला होता. मात्र तो दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत मागे पडला. अमित पंघालकडून भारताला पदकाच्या मोठ्या आशा होत्या. अमित पंघालचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)