ISL 2023: चेन्नईयिन एफसीचा मोठा डाव, आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी Thanglalsoun Gangte ला संघात केले सामील

भारताच्या 17 वर्षांखालील संघाकडून खेळलेला गंगटे हा इंडियन सुपर लीगच्या नवीन हंगामापूर्वी चेन्नई संघात सामील होणारा दहावा खेळाडू आहे.

चेन्नईयिन एफसीने रविवारी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या आगामी हंगामापूर्वी मणिपूरचा आश्वासक स्ट्रायकर थांगलालसौन गंगटे याच्याशी करार करण्याची घोषणा केली. भारताच्या 17 वर्षांखालील संघाकडून खेळलेला गंगटे हा इंडियन सुपर लीगच्या नवीन हंगामापूर्वी चेन्नई संघात सामील होणारा दहावा खेळाडू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement