IPL 2022: सनरायझर्स हैदराबादला बसला मोठा धक्का ! कर्णधार केन विल्यमसन संघातून पडला बाहेर
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन (Ken Williamson) आपल्या मुलाच्या जन्माला उपस्थित राहण्यासाठी संघातून बाहेर पडला आहे.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन (Ken Williamson) आपल्या मुलाच्या जन्माला उपस्थित राहण्यासाठी संघातून बाहेर पडला आहे. फ्रेंचायझीच्या अधिकृत ट्विटरवरुन बुधवारी याची माहिती दिली. आमचा कर्णधार केन विल्यमसन न्यूझीलंडला परत येत आहे, त्याच्या कुटुंबाला नवीन जोड देण्यासाठी. #Riser शिबिरातील प्रत्येकजण केन विल्यमसन आणि त्याच्या पत्नीला सुरक्षित प्रसूतीसाठी आणि खूप आनंदाच्या शुभेच्छा देत आहे! SRH ने लिहिले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)