Shane Warne Passed Away: ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने घेतला जगाचा निरोप, हे ठरलं त्याच शेवटचं ट्विट

शेन वार्न (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्नच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक रॉड मार्श यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर श्रध्दांजलीचे शेन वॉर्नने ट्विट केले होते. हे ट्विट त्याचे अखेरचं ठरलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)