AUSW vs INDW: ऑस्ट्रेलियन गोलंदाज हीदर ग्रॅहमने गोलंदाजी घेतली हॅटट्रिक, ठरली उल्लेखनीय कामगिरी करणारी महिला क्रिकेटमधील दुसरी ऑस्ट्रेलियन गोलंदाज

18 डिसेंबर रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर IND-W vs AUS-W 5व्या T20I 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज हीदर ग्रॅहमने गोलंदाजी करताना हॅटट्रिक घेतली.

AUSW vs INDW: ऑस्ट्रेलियन गोलंदाज हीदर ग्रॅहमने गोलंदाजी घेतली हॅटट्रिक, ठरली उल्लेखनीय कामगिरी करणारी महिला क्रिकेटमधील दुसरी ऑस्ट्रेलियन गोलंदाज
Heather Graham

18 डिसेंबर रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर IND-W vs AUS-W 5व्या T20I 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज हीदर ग्रॅहमने गोलंदाजी करताना हॅटट्रिक घेतली. ग्रॅहमने देविका वैद्य, राधा यादव आणि रेणुका सिंग यांना बाद केले. ही उल्लेखनीय कामगिरी करणारी महिला क्रिकेटमधील दुसरी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरली आहे. हेही वाचा Watch: क्रिकेटर Ishan Kishan चा MS Dhoni च्या सहीवर आपला ऑटोग्राफ देण्यास नकार; म्हणाला- 'अजून मी त्या लेव्हलला पोहोचलो नाही' (Video)

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2022 10:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).