INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाने भारताला दिले 173 धावांचे लक्ष्य, एलिस पेरीची शानदार खेळी
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये (IND vs AUS) खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 172 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमध्ये (INDW vs AUSW) खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 172 धावांची मोठी धावसंख्या उभारली. अशा प्रकारे टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी 173 धावांची गरज आहे. तत्पूर्वी, खराब सुरुवातीतून सावरलेल्या ऑस्ट्रेलियाने एलिस पेरीच्या शानदार खेळीमुळे ही मोठी धावसंख्या गाठली. पेरीने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या बनवत 75 धावांची शानदार खेळी केली. हेही वाचा 1997 मध्ये डर्बन एकदिवसीय सामन्यादरम्यान Rahul Dravid ला स्लेजिंग केल्याबद्दल Allan Donald ने मागितली माफी, पहा व्हिडिओ
Australia-W ends their innings on 172/8 after a fantastic leading knock from Ellyse Perry.#INDvsAUS #EllysePerry #INDWvsAUSW #WomensCricket #CricTracker pic.twitter.com/NZNddhoOba
— CricTracker (@Cricketracker) December 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2022 09:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

