India Squad For T20 World Cup: टीम इंडियामध्ये स्थान मिळाल्यानंतर अश्विनने दिली पहिली प्रतिक्रिया, हा Quote ट्विट केला

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Instagram)

टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अष्टपैलू खेळाडू अश्विनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आनंद आणि कृतज्ञता हे फक्त दोन  शब्द आहेत, जे मला आता व्यक्त करता येतात. असे ट्विट करत त्याने मत व्यक्त केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement