Anil Kumble 10 Wicket History: आजच्या दिवशी अनिल कुंबळेंनी पाकिस्तानला विरुद्ध 10 विकेट घेऊन रचला होता इतिहास, MI ने पोस्ट शेअर करत दिला आठवणींना उजाळा

टीम इंडिया (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रिकेटप्रेमी 7 फेब्रुवारी 1999 हा दिवस कधीही विसरू शकणार नाहीत. आजच्या दिवशी अनिल कुंबळेनं (Anil Kumble) पाकिस्तानला विरुद्ध इतिहास रचला होता. भारताच्या लेग स्पिनरनं पाकिस्तान विरूद्धच्या एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याचा विक्रम केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now