MCA President Election Result: अमोल काळे काळे बनले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष, संदीप पाटील यांचा पराभव करत मिळवला विजय
अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष बनले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही निवडणूक घेण्यात आली होती.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये अमोल काळे यांनी 183 मते मिळवत विजय मिळवला आहे. तर संदीप पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांना 150 मते मिळाली आहेत. अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष बनले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही निवडणूक घेण्यात आली होती. यात 300 हून अधिक मतदारांनी मतदान केले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)