Virat Kohli Leaves Test Captaincy: विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माने नव्हे तर 'या' दोन खेळाडूंपैकी एका खेळाडूवर BCCI टाकू शकते जबाबदारी

भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 अशा पराभवानंतर आता कोहलीनेही कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

बीसीसीआय (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी विराट कोहलीचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 अशा पराभवानंतर आता कोहलीनेही कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यासह कोहली आता तिन्ही फॉरमॅटमधील भारतीय संघाच्या कर्णधारपदापासून दूर गेला आहे.  कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत पहिल्या क्रमांकाची खुर्ची गाठली. मात्र आता कर्णधारपदाची कामगिरी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात के एल राहूल किंवा रिषभ पंत या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement