Zomato Customer Finds Sharp Object in Food: झोमॅटोच्या ग्राहकाला खाण्यात धारदार वस्तू आढळल्याची घटना समोर आली आहे. लोकांच्या जीवाशी खेळणे योग्य नाही अशी टीका ग्राहकाने लिंक्डइनवर केली आहे. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 9 जुलै रोजी घटना समोर आली. निराश झालेला ग्राहक करण आर्यनने झोमॅटोवर टीका करताना लिहिले की, "लोकांच्या जीवाशी खेळणे चांगले नाही". झोमॅटोचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह त्यांच्या चिंतेचे निराकरण करण्यात कसे अयशस्वी ठरले? तक्रा केली असता वारंवार "कॉपी-पेस्ट" प्रतिसाद दिले जातायत. विशेष म्हणजे परतावा देण्यास नकार दिला जातोय. आर्यन यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने माफी मागितली.
पोस्ट पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)