Worms Rain in China: बीजिंगमध्ये कीटकांचा पाऊस! नागरिकांना रस्त्यावर चालताना घ्यावी लागतीय छत्री, पहा व्हायरल व्हिडिओ
चीनमध्ये आकाशातून पडणाऱ्या किड्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या किड्यांनी पूर्णपणे झाकल्या गेल्याचे दिसत आहे
Worms Rain in China: चीनची राजधानी बीजिंगमध्ये विचित्र पाऊस पडत आहे. येथे आकाशातून किडे पडत आहेत. आकाशातून पडणाऱ्या किड्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या किड्यांनी पूर्णपणे झाकल्या गेल्याचे दिसत आहे, तर रस्त्यावर किटकांचे थवेही दिसत आहेत. लोकांना छत्री घेऊन घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर या विचित्र घटनेमागील कारणही समोर आलेले नाही. आता त्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement