Mumbai: मुंबईत नवरात्रीचा उत्साह! लोकल ट्रेनमध्ये महिलांनी खेळला गरबा, व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये गरब्याचा आनंद लुटताना पाहणे हे नित्याचेच झाले आहे. पुन्हा एकदा, ट्रेनमध्ये गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, पाहा व्हिडीओ

 Mumbai: मुंबईतील लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये गरब्याचा आनंद लुटताना पाहणे हे नित्याचेच झाले आहे. पुन्हा एकदा, लोकल ट्रेनमध्ये शूट केलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांचा एक गट गरबा खेळतांना दिसत आहे. चालत्या ट्रेनमधील उत्स्फूर्त गरबा सादरीकरण नवरात्रीचे चैतन्य दर्शवते!

पाहा व्हिडीओ: 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement