Baby Shower For Pet Dog: महिलेने तिच्या पाळीव कुत्रीसाठी केला बेबी शॉवरचा कार्यक्रम, व्हिडिओ व्हायरल
एका श्वानप्रेमीने तिच्या पाळीव कुत्रीला नवीन कपडे, हार आणि डोक्यावर सिंदूर घालून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
Baby Shower For Pet Dog: एका श्वानप्रेमीने तिच्या पाळीव कुत्रीला नवीन कपडे, हार आणि डोक्यावर सिंदूर घालून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुजाता भारती या महिलेने रस्त्यावरील इतर कुत्र्यांसाठी घरी बनवलेले अन्नही बनवले आणि त्यांना खाऊ घातले. व्हायरल व्हिडिओला Instagram वर अनेकांनी पहिले आहे.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement