Ottawa : Bra न घातल्याने महिलेवर हल्ला, व्हिडिओ शेअर करून महिलेने केला धक्कादायक खुलासा

ओटावा येथे ब्रा न घालण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका विदेशी महिलेने जॉगिंग करत असताना एका भारतीय महिलेला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Ottawa :ओटावा येथे ब्रा न घालण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका विदेशी महिलेने जॉगिंग करत असताना एका  भारतीय महिलेला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लॉरा गगनॉन नावाच्या एका भारतीय महिलेने गुरुवारी तिच्या ट्विटर हँडलवर खुलासा केला की, तिने ब्रा घातली नसल्यामुळे तिच्यावर रागावलेल्या एका विदेशी महिलेने तिच्यावर हल्ला केला. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, घटनेच्या वेळी लॉरा इंस्टाग्रामवर लाईव्ह होती. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, महिलेने लिहिले की, "काल संध्याकाळी एका विदेशी महिलेने माझ्यावर हल्ला केला, कारण मी ब्रा घातली नव्हती म्हणून ती नाराज होती. महिलेने इंस्टाग्राम लाइव्हद्वारे ही घटना शेअर केली. मी कधीही विदेशी जमावाचा असा भयावह अनुभव घेतला नाही. हा माझ्या आयुष्यातली सर्वात भयानक घटना होती. कृपया सुरक्षित रहा."

पाहा व्हिडीओ:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now