जगभरात WhatsApp, Instagram आणि Facebook झाले Down; युजर्सनी ट्वीटरवर शेअर केले मजेशीर मीम्स

आज रात्री जगभरात WhatsApp, Instagram आणि Facebook अचानक बंद पडले

Image Used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay)

जगातील लोकप्रिय सोशल मिडिया WhatsApp, Facebook आणि Instagram सध्या बंद पडले आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे गेल्या 15 मिनिटांपासून ही तीनही Apps डाऊन झाले आहेत. युजर्सनी ट्वीटरवर याबाबत अनेक मीम्स शेअर केले आहेत.  संध्याकाळी उशिरा हे तीनही Apps अचानक काम करेनासे झाले. अद्याप याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Share Now
Advertisement