2024 First Sun Rise: पहा मुंबई मध्ये नववर्षाच्या पहिल्या सूर्योदयाचा काय होता नजारा?
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यदर्शनाचा नजारा पाहण्यासाठी देखील अनेकजण गर्दी करतात.
2023 ला अलविदा म्हणत आता सार्या जगाचा प्रवेश 2024 मध्ये झाला आहे. या निमित्ताने अनेकजण नव्या वर्षात प्रवेश करताना नवे संकल्प करतात. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यदर्शनाचा नजारा पाहण्यासाठी देखील अनेकजण गर्दी करतात.मुंबई मध्ये गेटवे ऑफ इंडिया वरून काहीसा असा होता सूर्योदयाचा नजारा! Last Sunset of 2023 Video From Ayodhya: अयोध्येत पाहिला गेला 2023 चा शेवटचा सूर्यास्त, पाहा व्हिडिओ .
पहा 2024 मधील पहिला सूर्योदय
पुण्यातील नजारा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement