Viral Video: लग्न समारंभात वधूला उचलण्याच्या प्रयत्नात वराचा तोल गेला, दोघेही पडले; मजेदार व्हिडिओ होतोय व्हायरल
सोशल मीडीयावर रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत असतो. तर काही मजेदार व्हिडिओ पाहून पोट दुखायला लागतात. तसाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral Video: सद्या सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. लग्नाच्या कार्यकर्मावेळीस नवरा नवरीला उचलून घेण्याच्या वेळीस दोघेही खाली पडले. मित्रांच्या सांगण्यावरून नवरीला दोन्ही हातात उचलून घेताना तीन वेळा प्रयत्न केला. परंतू नवऱ्याचा तोल गेला आणि दोघेही खाली पडले. हा व्हिडिओ फार जूना असला तरी आता तुफान व्हायरल होत आहे. इंटरनेट वरील काही व्हिडिओ आपल्याला पोट भरुन हसवतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)