Viral Video: रायबरेली येथे तरुणांनी केला जीवघेणा स्टन्ट, चालत्या कारमध्ये बनवले रिल्स
रायबरेली येथे काही तरुण वाहतुकीच्या नियमांची खुलेआम पायमल्ली करतांना दिसत आहे. 6 कार चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहे. रील बनवण्यासाठी हा जीवघेणा स्टन्ट् करतांना दिसत आहे, पाहा व्हिडीओ
Viral Video: रायबरेली येथे काही तरुण वाहतुकीच्या नियमांची खुलेआम पायमल्ली करतांना दिसत आहे. 6 कार चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहे. रील बनवण्यासाठी हा जीवघेणा स्टन्ट् करतांना दिसत आहे. कारच्या गेटवर उभा असतांना तरुणाने व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडीओ लखनौ-प्रयागराज महामार्गाचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. माथेफिरूंनी एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ही घटना मिलारिया परिसरातील सारस चौकाजवळील असल्याचे सांगितले जात आहे.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement