Viral Video: व्यासपिठावर भाषण करताना महिलेकडून इसमास चप्पलीने चोप, पहा व्हिडीओ

महिलेने भाषण थांबवून आपल्या पायातील चप्पल काढत संबंधीत इसमास चांगलाच चोप दिला. बेटी बचाओ महापंचायतीतचं जर असा प्रकार घडत असेल तर स्त्री पुरुष समानेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हिंदु एकता मंचाकडून (Hindu Ekta Manch) बेटी बचाओ महापंचायतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सभेत एक महिला व्यासपिठावरआपल मनोगत व्यक्त करत होती. दरम्यान बाजूला उभा असलेला पुरुष चालू भाषणात महिलेस माईक पासुन दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होता. तरी महिलेने भाषण थांबवून आपल्या पायातील चप्पल काढत संबंधीत इसमास चांगलाच चोप दिला.  बेटी बचाओ महापंचायतीतचं जर असा प्रकार घडत असेल तर स्त्री पुरुष समानेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement