Viral Video: आधी शिवपंडीला नमस्कार नंतर दानपेटीवर डल्ला; औरंगाबादच्या पाचपीरवाडी मधील देवळातील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद  (Watch Video)

औरंगाबादच्या पाचपीरवाडी मधील देवळात चोरीची घटना समोर आली आहे.

Aurangabad | Twitter

आधी शिवपंडीला नमस्कार नंतर दानपेटीवर डल्ला मारला आहे. दरम्यान औरंगाबादच्या पाचपीरवाडी मधील देवळातील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद  झाली आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडीयात झपाट्याने शेअर केला जात आहे. दोन चोरटे देवाचा आशिर्वाद घेण्यासाठी गाभार्‍यात आले पण जवळच असलेल्या दानपेटीवर त्यांनी हात साफ केला आहे.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement