Viral Video: दैवबलवत्तर म्हणून सुदैवाने राजधानी एक्सप्रेसच्या धडकेपासून बचावला बाईकस्वार, पहा थरारक व्हिडिओ (Watch It)

मुंबईत राजधानी एक्सप्रेसच्या धडकेपासून एक बाईकस्वार बचावल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

Railway Accident | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईत राजधानी एक्सप्रेसच्या धडकेपासून एक बाईकस्वार बचावल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ असे दिसून येत आहे की, बाईकस्वार रेल्वेरुळ ओलांडत आहे. पण तेवढ्याच समोरुन आलेल्या ट्रेनची ऐवढ्या जोरात धडक त्याच्या बाईकला बसते. पण सुदैवाने तो बाजूला फेकला जातो. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)