Viral Video: मल्टीब्राण्ड शोरुमच्या बाहेर महिलांची तुफान हाणामारी, एकमेकींना रस्त्यावर लोळवत मारहाण; पहा व्हिडीओ

मल्टीब्राण्ड शोरुम समोर दुकान का लावल यावरुन या महिलांमध्ये जोरदार मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. तरी या तुफाण हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

हल्ली हाणामारीच्या घटनांमध्ये फारचं वाढ झाली आहे. तरी वादाची ठिणगी नेमकी कधी कशी पेटेल ह्याचा काही नेम नाही. शिवशंकर नगरी वाराणासीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन महिला थेट रस्तायावर लोळत आहे. मल्टीब्राण्ड शोरुम समोर दुकान का लावल यावरुन या महिलांमध्ये जोरदार मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. तरी या तुफाण हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement