Viral Video: निर्दयतेचा कळस! कुत्र्याच्या पिल्ल्यास जाणीवपूर्वक कारखाली चिरडलं, पहा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ

गाझियाबादचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात कुत्र्याची दोन गोंडस पिल्ल खळताना दिसतात पण तोच मागून एक अज्ञात कारवाला येतो आता कुत्र्याच्या पिल्ला चिरडून निघून जातो.

Viral Video: निर्दयतेचा कळस! कुत्र्याच्या पिल्ल्यास जाणीवपूर्वक कारखाली चिरडलं, पहा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ

माणसाने निर्दयतेचा कळस गाठला आहे. प्राण्यांपेक्षा मणुष्य हाचं सर्वाधिक हिस्त्र झाला आहे असं म्हण्टल्यास वावग ठरणार नाही. गाझियाबादचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात कुत्र्याची दोन गोंडस पिल्ल खळताना दिसतात पण तोच मागून एक अज्ञात कारवाला येतो आता कुत्र्याच्या पिल्ला चिरडून निघून जातो. तरी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. हा संपूर्ण व्हिडीओ बघता कार चालकाने जाणीवपूर्वक या पिल्लास चिरडलं असुन स्ट्रे डॉग्सला मारण्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 17, 2022 01:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).