Viral Video: एका नवजात बाळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, एक नवजात बाळ आईला घट्ट मिठी मारतांना दिसत आहे. 'द फिगेन' या ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. नवजात बाळाचा आणि आईचा सुंदर व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.
पाहा व्हिडीओ:
The newborn baby who doesn't want to leave his mother...
Aweeeeeeeee ❤️pic.twitter.com/U39puexcQJ
— The Figen (@TheFigen_) March 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)