Viral Video: मसाले आणि डाळी ओळखण्यात 'हा' मुलगा तरबेज, सोशल मीडियात व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक झाले आश्चर्यचकित
सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये वयस्कर लोकांपर्यंत सुद्धा विविध मसाले आणि डाळींची नावे सांगणे किंवा ओळखणे मुश्किल होते. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलगा ते चटकन ओळखून दाखवत आहे.
Viral Video: सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये वयस्कर लोकांपर्यंत सुद्धा विविध मसाले आणि डाळींची नावे सांगणे किंवा ओळखणे मुश्किल होते. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओतील मुलगा ते चटकन ओळखून दाखवत आहे. मुलाचे सोशल मीडियात खुप कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ सोनिका भसीन हिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. अबीर असे मुलाचे नाव असून तो वेलची, तमालपत्र ते दालचिनी सारखे मसाले अगदी पटकन ओळखून दाखवत आहे. तसेच मसूर आणि चण्याची डाळ या बद्दल ही लगेच सांगितले. अबीर याने त्याच्या आईने त्याला हे प्रश्न विचारले असता त्याने अगदी बरोबर उत्तर दिली आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)